कॉफी विथ करणमध्ये नुकतीच हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलने हजेरी लावत रसिकांची मनं जिंकली आहेत. पुढच्या भागात आपल्याला शाहिद कपूर आणि त्याचा भाऊ ईशान खट्टरची जोडी दिसणार आहे. ...
प्रियांकाच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ...
प्रियांका चोप्राच्या लग्नाला २१ दिवस झालेत. लग्नाच्या २१ दिवसानंतर प्रियांकाने पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांका निकच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. पण प्रियांकाने हा फोटो शेअर केला नि ती ट्रोल झाली. ...
प्रियांका चोप्रा व निक जोनास लग्नानंतर लंडनमध्ये आहेत. याठिकाणी हे न्युवलीवेड कपल कुटुंबासोबत वेळ घालवतेय. दोघांचेही कुटुंबासोबतच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
धम्माल नाच-गाणे, धम्माल मस्ती. होय, प्रियांका व निकच्या रिसेप्शनचे अनेक इनसाईड व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रियांका, निक, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण असे सगळे धम्माल डान्स करताना दिसत आहेत. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या सेलिब्रिटी कपलचे तिसरे रिसेप्शन काल रात्री मुंबईत पार पडले. यंदाचे सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबई ...
यंदाचे सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. या रिसेप्शनमध्ये केवळ कुटुंबाचे सदस्य आणि खास पाहुण्यांना निमंत्रित ...