लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निक जोनास

निक जोनास, मराठी बातम्या

Nick jones, Latest Marathi News

प्रियांका चोप्राच्या भावाचे याआधी देखील मोडले आहे लग्न, वाचा कोणासोबत अडकणार होता विवाहबंधनात - Marathi News | Priyanka Chopra's brother Siddharth's wedding was once canceled in 2015 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या भावाचे याआधी देखील मोडले आहे लग्न, वाचा कोणासोबत अडकणार होता विवाहबंधनात

प्रियांका चोप्राच्या भावाचे लग्न मोडण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील लग्न व्हायला काही दिवस शिल्लक असतानाच त्याने लग्न करण्यास नकार दिला होता. ...

Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!! - Marathi News | priyanka chopra look in met gala 2019 with husband nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झालेत. प्रियंका  पती निक जोनाससोबत ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली. ...

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात - Marathi News | nick jonas brother joe and sofie turner got married in america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात

प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ...

काय सांगता, प्रियंका चोप्रा-निक जोनस करतायेत बाळाचे प्लॅनिंग! - Marathi News | Priyanka chopra nick jonas are taking time to have a baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, प्रियंका चोप्रा-निक जोनस करतायेत बाळाचे प्लॅनिंग!

प्रियंका चोप्र निक जोनाससोबत सध्या क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा आहे. ...

गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर नाचला प्रियंका चोप्राचा पती! - Marathi News |  Priyanka Chopra has shared a mash up of cool nick jonas and govinda hit number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर नाचला प्रियंका चोप्राचा पती!

प्रियंका चोप्राने पती निक जोनासचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियंकाचा अमेरिकन हबी चक्क गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर यात थिरकताना दिसतोय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. ...

OMG...! घटस्फोटाच्या वृत्तावर भडकली प्रियंका चोप्रा, मासिकाच्या विरोधात करणार कारवाई - Marathi News | OMG ...! Priyanka Chopra, Action Against Magazine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! घटस्फोटाच्या वृत्तावर भडकली प्रियंका चोप्रा, मासिकाच्या विरोधात करणार कारवाई

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवरा निक जोनासपासून विभक्त होणार आहे, असे वृत्त एका मासिकात प्रसिद्ध झाले. ...

प्रियंका चोप्रा-निक जोनासच्या घटस्फोटावर बहिण परिणीती चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | Parineeti chopra lashes out at article which called priyanka chopra a scam artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा-निक जोनासच्या घटस्फोटावर बहिण परिणीती चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाला सहा महिनेपण पूर्ण झालेले नाहीत तोवर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत ...

देसी गर्ल प्रियांका चोप्राचे निक जोनास बरोबरचे फोटो का होतायेत जास्त व्हायरल, हे आहे कारण - Marathi News | Desi Girl Priyanka Chopra's Photos With Nick Jonas Why It's More Viral, That's Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देसी गर्ल प्रियांका चोप्राचे निक जोनास बरोबरचे फोटो का होतायेत जास्त व्हायरल, हे आहे कारण

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला चार महिने उलटले असूनही यांच्याविषयीच्या चर्चा थांबायला तयार नाहीत. ...