एनआयएने ५ सप्टेंबर रोजी इंदरपाल सिंह गाबा या अफगाण वंशाच्या ब्रिटिश नागरिकावर आरोपपत्र दाखल केले होते. गाबा यांच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे. ...
एनआयएने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, दिल्ली आणि राजस्थानात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पीएफआय आणि संलग्न संघटनेच्या अनेकांना अटकही केली होती. ...