लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

बंगळुरूतील कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी पुण्यात आल्याचा NIA ला संशय; तपास सुरू - Marathi News | NIA suspects that terrorists in the cafe bombing case in Bangalore have come to Pune; Investigation begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंगळुरूतील कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी पुण्यात आल्याचा NIA ला संशय; तपास सुरू

बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. त्यानंतर भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे... ...

बंगळुरू कॅफे स्फोट प्रकरणात मोठा खुलासा, संशयिताने बसमधून प्रवास केला, वाटेत कपडेही बदलले - Marathi News | Big revelation in Bangalore cafe blast case, suspect traveled by bus, changed clothes on the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरू कॅफे स्फोट प्रकरणात मोठा खुलासा, संशयिताने बसमधून प्रवास केला, वाटेत कपडेही बदलले

बंगळुरूमध्ये रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट झाला होता. या प्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. ...

तुरुंगातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेन वॉशचा प्रयत्न; NIAचे 7 राज्यात धाडसत्र - Marathi News | Terrorists attempt to brainwash prison inmates; NIA raids in 7 states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेन वॉशचा प्रयत्न; NIAचे 7 राज्यात धाडसत्र

राष्ट्रीय तपास संस्थेने आज पहाटे सात राज्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकले. ...

एनआयए करणार बंगळुरूमधील स्फोटाचा तपास  - Marathi News | NIA will investigate the explosion in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयए करणार बंगळुरूमधील स्फोटाचा तपास 

डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर मास्क व गॉगल घातलेल्या एका व्यक्तीचे सीसीटीव्हीत चित्रण झाले असून तोच या प्रकरणातील संशयित आरोपी असल्याचे संशय आहे.  ...

NIA ची कारवाई; वर्षभरात 65 ISIS, 114 जिहादींसह विविध प्रकरणात 625 जणांना अटक - Marathi News | Action by NIA; 625 arrested in various cases including 65 ISIS, 114 Jihadis during the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NIA ची कारवाई; वर्षभरात 65 ISIS, 114 जिहादींसह विविध प्रकरणात 625 जणांना अटक

वर्षभरात NIAने दहशतवादी, गँगस्टर, ड्रग्स तस्कर आणि देशविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली. ...

एनआयएचा पुण्यात छापा; १९ वर्षीय तरुण ताब्यात, संशयास्पद कागदपत्रे जप्त - Marathi News | NIA raid in Pune 19 year old youth detained suspicious documents seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनआयएचा पुण्यात छापा; १९ वर्षीय तरुण ताब्यात, संशयास्पद कागदपत्रे जप्त

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते ...

जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक - Marathi News | NIA Raids Updates: NIA's big operation against Jihadi terrorist groups, one suspect arrested from Amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिहादी दहशतवादी गटांवर NIA ची मोठी कारवाई, अमरावतीतून एका संशयिताला अटक

NIA Raids Updates: राष्ट्रीय तपास संस्थेने अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ...

एनआयएची चार राज्यांत छापेमारी; जिहादी दहशतवादी संघटनेच्या प्रकरणात कारवाई - Marathi News | NIA raids in four states; Action in case of Jihadi terrorist organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएची चार राज्यांत छापेमारी; जिहादी दहशतवादी संघटनेच्या प्रकरणात कारवाई

एनआयएने एकट्या कर्नाटकातील १९ ठिकाणी छापे टाकले आहेत. ...