गुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक तसेच भारतातील ‘लादेन’ म्हणून ओळखला जाणारा अब्दुल सुभान कुरेशी (४६) याला दिल्लीमध्ये शनिवारी रात्री अटक करण्यात आली. ...
मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीर (४६)विरुद्ध राज्यात ४ गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन गुन्हे हे मुंबईतील आहेत. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या गुन्ह्यांचा तपास करत आहे. यापैकी एक गुन्हा निकाली लाग ...
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे. ...
अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. ...