पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये संशयित आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांची कसून तपासणी NIAच्या पथकांनी केली आहे. ...
या स्फोटामागे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचे थेट कनेक्शन पुढे येत आहे. या मॉड्यूलचं प्लॅनिंग २६ नोव्हेंबरच्या सीरियल ब्लास्टसारखे होते. परंतु पोलिसांच्या धाडीमुळे घाबरलेल्या मुख्य संशयिताने घाईगडबडीत हा हल्ला केला ...
Delhi Blast : डॉ. मोहम्मद उमरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. "मी अत्यंत महत्त्वाचं काम करतोय, मला अजिबात डिस्टर्ब करू नका..." असं उमरने अनेकदा त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. ...
Delhi Red Fort Blast : सोमवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटात नऊ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. एजन्सी आता अनेक प्रमुख घटकांची चौकशी करत आहेत. दिल्लीत आल्यानंतर, डॉ. उमर याने त्याची कार लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास ...