सचिन वाझेच्या कथित गर्लफ्रेंडने मोठा खुलासा केलाय... टीव्ही ९ ने केलेल्या दाव्यानुसार, सचिन वाझेची कथित गर्लफ्रेंड मीना जॉर्जचं स्टेटमेंट त्यांच्याकडे आहे.... ज्यात मीनाने NIA ला दिलेल्या जबाबात हैराण करणारे खुलासे केलेत... ...
ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला पैसे दिल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात केला आहे. ...
Antilia Case :माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलीया स्फोटक प्रकरणाची फेरफार करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा सायबर तज्ज्ञांनी केला आहे. ...
Sachin Vaze Case : मीनाने NIA ला सांगितले की, ती व्यवसायाने फिमेल एस्कॉर्ट होती. सचिन वाझेसोबत तिचे अनेक वर्षापासून संबंध होते. २०११ मध्ये सचिन वाझे आणि तिची भेट मुंबईतील एका ५ स्टार हॉटेलमध्ये झाली होती. ...