लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी दिल्ली विमानतळावरून ताब्यात; बँकॉकहून परतलेला - Marathi News | NIA Arrested Most-wanted Terrorist Kulwinderjit Singh Alias Khanpuria on Delhi Airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी दिल्ली विमानतळावरून ताब्यात; बँकॉकहून परतलेला

अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये आणि पंजाबमध्ये अनेक लोकांच्या हत्याप्रकरणात हवा होता. त्याच्या नावावर ५ लाखांचा इनामही ठेवण्यात आला होता.  ...

टेरर फंडिंगवर लगाम; भारतात 'No money for terror' परिषदेचे आयोजन, पाकिस्तान नसणार - Marathi News | terror funding; India will host 'No money for terror' conference, Pakistan an afghanistan will not come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेरर फंडिंगवर लगाम; भारतात 'No money for terror' परिषदेचे आयोजन, पाकिस्तान नसणार

टेरर फंडिंग रोखण्यासाठी उद्यापासून भारतात 'नो मनी फॉर टेरर' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आता प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा - Marathi News | Now a branch of NIA in every state; Announcement by Union Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजिण्यात आले आहे. ...

कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरण एनआयएकडे सोपविण्याची शिफारस - Marathi News | Recommendation to hand over Coimbatore blast case to NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरण एनआयएकडे सोपविण्याची शिफारस

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणाच्या तपासाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.  ...

काय होतं Operation Octopus? PFI च्या बड्या नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळवली? वाचा सविस्तर - Marathi News | What is Operation Octopus connected to PFI how NIA ED got GPS Location of PFI officials within 24 hours secrete ops Amit Shah NSA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय होतं Operation Octopus? PFI नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळाली?

PFIच्या बड्या नेत्यांचे लोकेशन्स मिळवण्यासाठी खास प्लॅन बनवण्यात आला होता ...

केंद्रीय तपास यंत्रणेचा मोठा खुलासा! PFI च्या संपर्कात होते ISISचे २२ दहशतवादी - Marathi News | investigation agency has received information that 22 ISIS terrorists are in contact with PFI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय तपास यंत्रणेचा मोठा खुलासा! PFI च्या संपर्कात होते ISISचे २२ दहशतवादी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात केंद्राने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पीएफआयवर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. ...

PFI Banned: दहशतवादी संघटनांशी संबंध ते बॉम्ब बनवण्याचे साहित्य; या कारणांमुळे PFI वर घातली बंदी... - Marathi News | PFI banned; PFI involved in making bombs to having link with terrorist organizations | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी संघटनांशी संबंध ते बॉम्ब बनवण्याचे साहित्य; या कारणांमुळे PFI वर घातली बंदी...

PFI Banned: दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपानंतर केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ...

मिरजेतील पीएफआय संघटनेशी संबंधित धर्मगुरू पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Priests associated with PFI organization in police custody in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील पीएफआय संघटनेशी संबंधित धर्मगुरू पोलिसांच्या ताब्यात

दहशतवादी संघटनेकडून या संघटनेला पैसे पुरविले जात असल्याच्या संशयावरून संपूर्ण देशात एनआयएने संघटनेशी संबंधित सदस्यांना ताब्यात घेतले आहे. ...