राष्ट्रीय तपास यंत्रणा FOLLOW Nia, Latest Marathi News
NIA Raid On PFI: आज सकाळपासून NIAची PFIवर कारवाई सुरू असून, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सर्वाधिक अटक झाल्या आहेत. ...
काही दिवसापुर्वीच हुपरी परिसरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आज पुन्हा 'एनआयए'ची छापेमारी झाल्याने चर्चेंना उधान आले होते. ...
महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयए ची दिल्ली ची टीम पहाटे तीन वाजता धडकली होती. ...
औरंगाबाद एटीएसच्या मदतीने ही संमिश्र कारवाई करण्यात आली आहे. ...
दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणी एनआयए ने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...
NIA Raid On PFI: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संबंधित लिंकवर देशभरात छापेमारी केली आहे. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याच्या आरोपांखाली एनआयएने ही छापेमारी केली आहे. ...
देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे ...