लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

NIA Raid: दहशतवादी आणि गुंडांविरुद्ध एनआयएची कारवाई, ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे - Marathi News | nias major crackdown on terrorist drug smugglers network raids continue at more than 100 places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी आणि गुंडांविरुद्ध एनआयएची कारवाई, ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ६ राज्यांमध्ये १०० ठिकाणी छापे टाकले आहेत. ...

Pune: पुण्यातील शाळेचे दोन मजले सील, ‘पीएफआय’ विरुद्ध चौकशी, युवकांच्या कट्टरपंथींसाठी वापराचा दावा - Marathi News | Pune: Two floors of school in Pune sealed, probe against 'PFI', claim of use for radicalization of youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुण्यातील शाळेचे दोन मजले सील, ‘पीएफआय’ विरुद्ध चौकशी

Pune: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी महाराष्ट्रातील पुण्यातील एका शाळेच्या इमारतीचे दोन मजले सील केले आहेत. ...

‘एनआयए’चे नागपुरात चार ठिकाणी धाडसत्र, ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात चौघांची चौकशी - Marathi News | terror link : NIA raids at four places in Nagpur, Investigation of four in 'Gazwa-e-Hind' case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एनआयए’चे नागपुरात चार ठिकाणी धाडसत्र, ‘गझवा-ए-हिंद’ प्रकरणात चौघांची चौकशी

गुरुवारी पहाटे एनआयए पथकाने गवळीपुरा येथील रहिवासी फरहान अली लियाकत अली, सतरंजीपुरा येथील मो. अख्तर रजा, मुख्तार रैन व अब्दुल मुख्तादीर, अब्दुल गुलाम मुस्तफा व कुही येथील जमील कुरेशी यांच्या घरावर छापे टाकले. ...

नागपुरात ‘टेरर लिंक’, ‘एनआयए’चे जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ - Marathi News | NIA raids in Nagpur, interrogation of two for having Pakistan links | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘टेरर लिंक’, ‘एनआयए’चे जिल्ह्यात चार ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’

सतरंजीपुरा तसेच कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे, शहरात खळबळ ...

एनआयएचे महाराष्ट्रासह देशात ५ ठिकाणी छापे; पुण्यात पथकाची झाडाझडती - Marathi News | nia raids at 5 places in country including maharashtra tree felling of the team in pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएचे महाराष्ट्रासह देशात ५ ठिकाणी छापे; पुण्यात पथकाची झाडाझडती

संशयित व्यक्तींच्या घरांची मध्य प्रदेश येथील चार ठिकाणी आणि पुणे येथील एका ठिकाणी वेगवेगळ्या पथकांनी झडती घेतली ...

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन शहरात पोहचला - Marathi News | Terror attack again on Mumbai?; Sarfaraz Memon, who was trained in Pakistan, reached the city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज शहरात पोहचला

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ...

‘मिशन दाऊद’साठी एनआयए पथक दुबईत; टोळीच्या कारवायांचा करणार तपास - Marathi News | NIA team in Dubai for 'Mission Dawood'; Investigate gang activities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘मिशन दाऊद’साठी एनआयए पथक दुबईत; टोळीच्या कारवायांचा करणार तपास

गेल्या काही दिवसात दाऊद टोळीविरोधात केलेल्या कारवाईत या टोळीशी संबंधित जागतिक दहशतवादाचे नेटवर्क आणि संघटित गुन्हेगारीच्या कारवायांची महत्त्वपूर्ण माहिती एनआयएच्या हाती आली होती. ...

दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्यांवर एनआयएचे छापे; हवालाचे चीन कनेक्शन उघड - Marathi News | NIA raids on terror funders; Hawala's China Connection Revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्यांवर एनआयएचे छापे; हवालाचे चीन कनेक्शन उघड

इमिटेशन ज्वेलरीच्या आयात-निर्यातीतील पैसा अतिरेक्यांना ...