लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निया शर्मा

निया शर्मा

Nia sharma, Latest Marathi News

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
Read More
PHOTOS : ‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल’ निया शर्माच्या आईला बघितलंय का? लेकीइतकीच आहे सुंदर - Marathi News | TV ACTRESS nia sharma mother usha sharma looking gorgeous see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : ‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल’ निया शर्माच्या आईला बघितलंय का? लेकीइतकीच आहे सुंदर

Nia Sharma : निया शर्मा टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री. बोल्डनेसमुळे सतत चर्चेत राहणारी. पण तिची आई सुद्धा तिच्याइतकीच सुंदर व ग्लॅमरस आहे. ...

फोटोत दिसणारी 'ही' चिमुकली आज आहे कलाविश्वातील सर्वात हॉट अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का तिला? - Marathi News | tv nia sharma childhood photo and fans reaction goes viral after her bold bikini photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी 'ही' चिमुकली आज आहे कलाविश्वातील सर्वात हॉट अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का तिला?

Nia sharma: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही मुलगी एका छान फ्रॉकमध्ये दिसत असून तिच्या हातात एक टेडिबिअर आहे. ...

खूपच बोल्ड लूकमध्ये निया शर्मा चाहत्यांच्या समोर आली पण एक गोष्ट विसरली....जाणून घ्या - Marathi News | Hold Your Breath! Nia Sharma's Jaw-Dropping Look Are Too-Hot-To-Handle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूपच बोल्ड लूकमध्ये निया शर्मा चाहत्यांच्या समोर आली पण एक गोष्ट विसरली....जाणून घ्या

निया शर्माचा (Nia Sharma) नवा म्युझिक व्हिडिओ लवकरच येणार आहे, ज्याचे ती प्रमोशन करण्यात सध्या ती व्यस्त आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सध्या ती प्रमोशन करत आहे. ...

PHOTO : निया शर्माने शेअर केले बॅकलेस ड्रेसमधले फोटो, BOLD फोटोंंमुळे असते चर्चेत - Marathi News | Nia Sharma backless dress photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO : निया शर्माने शेअर केले बॅकलेस ड्रेसमधले फोटो, BOLD फोटोंंमुळे असते चर्चेत

Nia Sharma Transformation: गेल्या ११ वर्षात इतकी बदलली अभिनेत्री, पाहा तिचे Then And Now फोटो - Marathi News | Nia Sharma Transformation: Actress who has changed so much in last 11 years, see her Then And Now photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nia Sharma Transformation: गेल्या ११ वर्षात इतकी बदलली अभिनेत्री, पाहा तिचे Then And Now फोटो

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Nia Sharma आज प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. नियाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये काली - एक अग्निपरीक्षा या टीव्ही शोमधून केली होती ज्यामध्ये तिने अनु नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ...

Nia Sharma ने हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गोव्यात सध्या करत आहे एन्जॉय - Marathi News | Nia Sharma poses in bold top during Goa vacation photos gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nia Sharma ने हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गोव्यात सध्या करत आहे एन्जॉय

टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर फार अॅक्टिव असते आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. ...

छोटासा टॉप घालून Nia Sharma ने बनवला व्हिडीओ, बोल्ड अंदांमुळे यूजर्सनी केलं ट्रोल - Marathi News | Nia Sharma shared a hot video on instagram people trolled her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटासा टॉप घालून Nia Sharma ने बनवला व्हिडीओ, बोल्ड अंदांमुळे यूजर्सनी केलं ट्रोल

Nia Sharma : नियाने इन्स्टाग्रामवर एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नियाचा बोल्ड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

निया शर्माचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा तिचे हे फोटो - Marathi News | Nia Sharma Photoshoot in Pink Dress Photos Goes Viral on Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा तिचे हे फोटो