लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निया शर्मा

निया शर्मा, मराठी बातम्या

Nia sharma, Latest Marathi News

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
Read More
Boldness Alert! निया शर्माचे हे बोल्ड फोटो पाहून भडकले फॅन्स; म्हणाले, विश्वास बसत नाही..... - Marathi News | Boldness Alert! Nia Sharma swinsuit look was heavily criticized by her fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boldness Alert! निया शर्माचे हे बोल्ड फोटो पाहून भडकले फॅन्स; म्हणाले, विश्वास बसत नाही.....

निया शर्माने एक व्हाइट कलरचा स्विमसूटमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो फारच बोल्ड असून व्हायरल झालाय. तर अनेकांनी या फोटोवर टीकाही केली आहे. ...

निया शर्माने मानले सरकारचे आभार, म्हणाली टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा एन्ट्री देऊ नका - Marathi News | ban on tiktok and 59 chinese apps rashami desai to nia sharma hail modi government move | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माने मानले सरकारचे आभार, म्हणाली टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा एन्ट्री देऊ नका

करण बोहरा, काम्या पंजाबी, कुशाल टंडन यासारख्या सेलिब्रिटींनीही टिकटॉकसह अनेक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

रश्मी देसाईनंतर निया शर्माने सोडली 'नागिन 4', मालिका होणार बंद ? - Marathi News | After rashami desai nia sharma is also out from naagin 4 gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मी देसाईनंतर निया शर्माने सोडली 'नागिन 4', मालिका होणार बंद ?

'नागिन 4'मध्ये रश्मि देसाईला काढून टाकण्याची माहिती कानावर आली होती. ...

आशियातील सर्वाधिक SEXY ठरली होती ही अभिनेत्री, दीपिका प्रियंकालाही टाकले होते मागे - Marathi News | Not Deepika & Priyanka Nia Sharma has been sexiest woman in Asia-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशियातील सर्वाधिक SEXY ठरली होती ही अभिनेत्री, दीपिका प्रियंकालाही टाकले होते मागे

पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील 'इस्टर्न आय' या मॅगझिनने ही 50 'सेक्सिएस्ट एशियन वूमन'ची यादी जाहीर केली होती. ...

या अभिनेत्रीला पॉर्न इंडस्ट्री जॉईन करण्याचा फॅन्स देतायेत सल्ला, सेक्सी फोटोशूट ठरले याला कारणीभूत - Marathi News |  Nia Sharma Super Sexy Photoshoot , Fans advise her to join the porn industry-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीला पॉर्न इंडस्ट्री जॉईन करण्याचा फॅन्स देतायेत सल्ला, सेक्सी फोटोशूट ठरले याला कारणीभूत

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. ...

 या ‘संस्कारी बहूं’नी प्रेक्षकांना दिला आश्चर्याचा धक्का; टीव्हीवर रूजवला बोल्ड सीन्सचा ट्रेंड - Marathi News | tv actress boldness intimate scenes viral shweta tiwari sakshi tanwar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : या ‘संस्कारी बहूं’नी प्रेक्षकांना दिला आश्चर्याचा धक्का; टीव्हीवर रूजवला बोल्ड सीन्सचा ट्रेंड

काही बोल्ड टीव्ही अभिनेत्रींबद्दल... ...

'नागिन 4'मध्ये या अभिनेत्याची होणार दमदार एंट्री! - Marathi News | Actor kunal singh to be seen in ekta kapoor tv serial naagin 4 with nia sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नागिन 4'मध्ये या अभिनेत्याची होणार दमदार एंट्री!

नागिनचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

टिव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला क्लीवेज फोटो, चाहते झाले हैराण - Marathi News | Nia sharma her hot photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टिव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला क्लीवेज फोटो, चाहते झाले हैराण

आशियातील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. ...