लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेमार

नेमार, मराठी बातम्या

Neymar, Latest Marathi News

FIFA Football worldcup 2018: फुटबॉल विश्वचषकात ब्राझीलच अव्वल - Marathi News | FIFA Football Worldcup 2018: Brazil tops in football World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football worldcup 2018: फुटबॉल विश्वचषकात ब्राझीलच अव्वल

ब्राझीलने सोमवारी मेक्सिकोवर झकास विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझीलने दोन गोल लगावले होते. या दोन गोलसह ब्राझील विश्वचषकातील अव्वल संघ ठरला आहे. ...

FIFA Football World Cup 2018 : ... नेमारने करून दाखवलं; ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत दाखल - Marathi News | FIFA Football World Cup 2018: ... dobe by Nemar; Brazil enter the quarter-finals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : ... नेमारने करून दाखवलं; ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत दाखल

ब्राझीलला मेक्सिकोवर २-० असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला. ...

FIFA Football World Cup 2018 : पहिल्या सत्रात ब्राझीलचे थंडा, थंडा... कूल, कूल - Marathi News | FIFA Football World Cup 2018: The first season is Brazil's cool, cool ... Cool, Cool | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : पहिल्या सत्रात ब्राझीलचे थंडा, थंडा... कूल, कूल

ब्राझीलचा संघ आक्रमणासाठी ओळखला जातो. पण फुटबॉल विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलचा खेळ थंडा, थंडा... कूल, कूल असाच राहिला. ...

FIFA Football World Cup 2018 : नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Will Neymar take Brazil to the quarter-finals? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का

ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना आपल्या संघांना बाद फेरीत पोहोचवण्यात अपयश आहे. पण आज रंगणाऱ्या सामन्यात नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...

FIFA Football World Cup 2018 : विजयानंतर ब्राझीलचा ‘सांबा’ जल्लोष! - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Brazil's 'Samba' dazzle after victory! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : विजयानंतर ब्राझीलचा ‘सांबा’ जल्लोष!

सर्बियावर २-० ने मात, माजी विश्वविजेत्यांची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक ...

Fifa Football World Cup 2018 : जर्मनी, ब्राझिल संघांनी आणली  ‘जान’ - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Germany, Brazil bring liveness in world cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : जर्मनी, ब्राझिल संघांनी आणली  ‘जान’

अडखळत सुरुवातीनंतर जर्मनी आणि ब्राझिल हे दिग्गज संघ विजयीपथावर परतल्याने त्यांच्या चाहत्यांनी नि:श्वास टाकला आहे. ...

Fifa Football World Cup 2018 : निर्णायक क्षणी गोल लगावत ब्राझीलचा विजय - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Brazil conquest of goals at crucial junctures | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : निर्णायक क्षणी गोल लगावत ब्राझीलचा विजय

फुटबॉलसारख्या खेळात कोणत्याही क्षणी गोल होऊ शकतो आणि याचा प्रत्यय या सामन्यात आला. ...

FIFA FOOTBALL World Cup 2018: नेमारची जादू चालणार का... - Marathi News | FIFA FOOTBALL WORLD CUP 2018: Neymar's magic will carry on ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA FOOTBALL World Cup 2018: नेमारची जादू चालणार का...

पहिल्या सामन्यात नेमारला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर तो जायबंदीही झाला होता. ...