सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने बिजिंग ते मुंबई व्हाया सिंगापूर असा प्रवास करताना विमानात विसरलेल्या बॅगेमधील तब्बल १५ हजारांच्या वस्तू गहाळ झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर व लोकमतने बातमी प्रकाशित केल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सने देवांशी ठक्कर य ...
नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून एटीएसने २२ बॉम्ब आणि आणखी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्यामुळे हादरलेली भंडारआळी भेदरलेलीच आहे. ...
राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आलो तर हा करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ...
प्रसुती काळासाठी २६ सप्ताहाच्या सुटीचा कायदा अमलात आल्यानंतर, देशात महिलांच्या नोकºयांमधे ११ ते १८ लाखांपर्यंत घट झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष टीमलीजच्या सर्वेक्षणातून सामोर आला आहे. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीचे आमदार उमाशंकर सिंह यांनी पोलिसांत रविवारी दाखल केली. ...
पाऊस आणि पुराने थैमान घातलेल्या केरळमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएल) एका अधिकाऱ्याने बचाव मोहिमेदरम्यान दाखविलेल्या धाडसाची सोशल मीडियावर मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे. ...
पाकिस्तान निवडणूक आयोगाने ‘नॅशनल अॅसेंब्ली’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील महिला आणि मुस्लिमेतर अल्पसंख्य समाज यांच्यासाठी राखीव असलेल्या अनुक्रमे २८ व पाच जागा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या झोळीत टाकल्या ...
केरळमधील एका आजीबार्इंनी वयाच्या ९६ व्या वर्षी आयुष्यातील पहिलीच परीक्षा दिली आणि त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवून शिक्षणाची जिद्द असली की वय हा मुद्दा गौण ठरतो हे सिद्ध केले. ...