उठी उठी गोपाळा, विठूचा गजर हरिनामाचा, झुंजुमुंजु पहाट झाली, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं, या गाण्यांचे मधुर स्वर, अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर ताल धरणारे कलाकार यांच्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. ...
अयोध्येत उद््ध्वस्त केल्या गेलेल्या बाबरी मशिदीच्या २.५ एकर वादग्रस्त जागेच्या मालकीचा अंतिम फैसला करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयात येत्या दोन आठवड्यांत सुनावणी सुरू होणार असतानाच... ...
गोपनीय पासवर्डचा वापर करून सत्संग भवन खडकी परिसरातील विविध बँकांच्या १७ एटीएममधून सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. ...
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबरच खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आधीच अफवा पसरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आपल्या समाजात तर सोशल मीडियामुळे खोट्या बातम्या झपाट्याने पसरत आहेत. ...
अनेक आश्चर्यांनी आणि गुढ रहस्यांनी भरलेल्या या जगामध्ये दररोज अनेक चित्रविचित्र आजार समोर येत असतात. असे आजार झालेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार... ...
- मुरलीधर भवारडोंबिवली : शहरातील स्टार कॉलनीत राहणाºया तुषार परब या तरुणाने २८ सप्टेंबरला हिमालयाच्या पर्वतरांगांत अल्ट्रा रनिंगमध्ये विक्रम केला आहे. १८ तास ५० मिनिटांत त्याने ९२ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार ४०० ते ३ हजार ...