भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी होईल व शनिवारी १६ डिसेंबर रोजी राहुल गांधी पक्षप्रमुखपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारतील, असे पक्षाच्या सूत्रा ...
कर्जत तालुक्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सरकारी दवाखान्यात पैसे देण्याची वेळ आदिवासी लोकांवर आली आहे. कशेळे ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम वसूल केली गेली. ...
जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली. ...
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार असलेले पत्रकार, लेखक बाबुराव सरनाईक अर्थात बाबूजी यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ...
‘बेझॉर’ किंवा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली. ...
राज्यातील शेतक-यांना सन २०१७ पर्यंत थकीत कर्जाला माफी मिळाली पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. ...
रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व मालवाहतुकीच्या गाड्या, दुकानांच्या रस्त्यावर लावलेल्या पाट्या, भाजीपाला, फळविक्रेत्यांचे हातगाडे आणि रस्त्यावरच थाटलेली दुकाने तसेच रस्त्याची सुरू असलेली कामे यामुळे ...