राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केला. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात नव्हे तर विदभार्बाहेरच जास्त उपयोग होतो. सर्व साधने उपलब्ध असूनही मोठे सिंचन प्रकल्प विदर्भात नाहीत. परिणामी विदर्भातील शेतक-यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. ...
वन मिनिट गेम शो, आॅन द स्पॉट पापड रेसिपीचे प्रात्यक्षिक, पापडापासून बनवलेल्या विविध लज्जतदार रेसिपी स्पर्धा आणि या सगळ्याला सखींनी दिलेला भरभरून प्रतिसाद... असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते बुधवारी ठाण्यात. ...
‘मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते,’ असा सवाल करत ‘मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे. ...
दिवसेंदिवस वाढत असलेला धार्मिक कट्टरतावाद, परंपरावादी विचारणीचा वाढता जोर, असहिष्णुता, अल्पसंख्यांकांच्या बाबतीत होणारी हिंसा व वेगळी मते माांणाºयांवर होणारे हल्ले या बाबी पाहता भारताच्या लोकशाही निर्देशांकात घसरण झाली आहे. ...
विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करून तथ्यहीन व खोटे आरोप करून राजकीय व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
निगडी येथील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस फुटपाथ आहेत. परंतु हे फुटपाथ सध्या हातगाडीधारक व पार्किंगच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यापैकी ज्या रस्त्यांवर फुटपाथ आहेत, त्यातील अर्ध्या अधिक फुटपाथवर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत. ...
लोकदेव श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील विवाह सोहळ्यासाठी आज माघ शु. चतुर्दशी मंगळवारी (दि. ३०) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाही दिमाखात प्रस्थ ...