होळी व धूलिवंदनाच्या सणामुळे कांदा आवकवर मोठा परिणाम झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक ७८ हजार १०० पिशव्यांनी घटली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक सहा पटीने घटून भावही घसरले... ...
अखेर बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मानवीजीवनाला हानिकारक असणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा बारामती फलटण रस्त्यावर टाकून देण्यात आला होता. ...
आपण वेगवेगळे दिन साजरे करतो. निदान त्या दिवसापुरता तरी उत्साह राहतो. म्हणजे आता मराठी राजभाषा दिन अतिशय जोरात सर्व शाळा, कॉलेजेस, कार्यालये यात साजरा झाला. मराठीचे गौरवगीत, कुसुमाग्रजांच्या कविता नुसती रेलचेल होती; परंतु एक दिवसापुरती मराठी भाषा आपली ...
वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी! ...
एका गावामध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना एक विचित्र घटना घडली आहे. नुकतेच निधन झालेल्या येथील मार्केट कमिटीच्या चेअरमनांच्या वडलांवर अंत्यसंस्कार सुरू असताना... ...
सांताक्रुझ व सांतआंद्रे या दोन मतदारसंघांतील पंचायतींनी गेल्या महिन्यात ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन पीडीएला विरोध केला होता व तसे नगर नियोजन खात्यालाही कळवले होते. तरी देखील या खात्याचे मंत्री विजय सरदेसाई हे दिशाभुल विधाने करून लोकांची फसवणूक करत... ...