स्वमग्नता हा गंभीर आजार नसून, अद्यापही पालकांना न सुटलेले कोडे आहे. लहान मुलाकडून सातत्याने होणारे एकच कृत्य स्वमग्नतेचे लक्षण असू शकते; परंतु मुलांमध्ये काही कमी आहे, याचा पालकच स्वीकार करत नसल्याचा परिणाम त्या मुलाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे स्व ...
जिल्ह्यातील किनारपट्टीवरील घरांच्या संरक्षणासाठी मंजूर झालेले धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे प्रकरण हरित लवाद कोर्टात पोहचल्याने बंधारे उभारण्याचे काम तूर्तास लांबले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अजस्त्र लाटा घरावर आदळून संसार उध्वस्त होऊ नये म्हणून किनार ...
जळाऊ लाकडांचे भारे वाहणारे वाहन जव्हार वनविभागाच्या कस्टडीत असताना अचानक जळून खाक झाल्याने जव्हार येथील तत्कालीन सहायक वनसंरक्षक एस.व्ही. राजवाडे व वनक्षेत्रपाल डी.व्ही. ठाकूर अडचणीत आले आहेत. ...
स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे उपक्रमांतर्गत रेल्वेच्या सर्व बोगींमध्ये बायोटॉयलेट बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यानुसार सद्य:स्थितीत ३५ हजार बोगींमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित केल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली. स्वच्छ रेल्वे अंतर्गत एकूण ५ ...
‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड ...
डांबर हॉट मिक्स प्लाण्टमध्ये तेलाची टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य एक मजूर जखमी झाला. रविवारी सकाळी १०च्या सुमारास साकोली तालुक्यातील चारगाव फाट्यावर ही घटना घडली. अनामिक उके (३२), विकास ब्राह्मणकर (३३, ...
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेल्या अनिता रवींद्र सावळे यांच्याबद्दल फेसबुकवर एकाने आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आह ...
मोबाइल ही आजच्या धावपळीच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तू बनली आहे, मात्र या मोबाइलच्या अति वापरामुळे स्वमग्न (आॅटिझम) असलेल्या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. स्वमग्न मुलांच्या संख्येत वाढ होत अ ...