रात्री-अपरात्री अचानक दगड पडत असल्याने चिंचवडमधील नागरिक भयभीत झाले आहेत. घरांवर व परिसरात कोणीतरी मोठमोठे दगड फेकत असल्याने याचा शोध घेण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे. अनेक घरांचे पत्रे फुटले असून, या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. ...
वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावर महावितरण कंपनीतर्फे बिजलीनगर ते किवळे दरम्यान टाकण्यात येणाऱ्या केबलसाठी मोठी चर खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजविल्यामुळे येथे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना ...
येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव, तसेच काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आला आहे. नाणेटंचाईला व्यापारी वैतागले असून, काहीजण टक्केवारीने नाण्यांचा काळाधंदा करीत आहेत. हॉटेल, मेडिकल, पानटपरी, दूधविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते यांच्याकडे सध्या चॉकलेटच्या मोठ-मोठ्या बरण्या दिस ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबीला) दिल्यानंतर शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्यावर कारव ...
आपण आयुष्यभर कौटुंबिक पाशात करकचून अडकलेले असतो. पण वैयक्तिक जीवनातील मोह-माया बाळगूनही आपण आपल्या भोवतालच्या एखाद्या शंकरबाबाला, मतीन भोसलेला मदत करू शकतो. ...
प्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. ...
महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे, तर महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषेविषयी साठीचे धोरण चौदा कोटींचे आहे. मात्र यापैकी नऊ कोटी मराठी भाषेशी निगडित आस्थापनांवर खर्च होतात आणि उरलेले केवळ पाच कोटी रुपये हे भाषाविषयक विविध उपक्रमांवर खर्च केले ज ...