दहावीपर्यंत शिकलेल्या तरुणाने हॅलिकॉप्टर बनविले असून, तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकानजीक असलेल्या मोटार गॅरेजमध्ये उभे केले आहे. या भागातून येणा-या जाणा-यांचे हे हेलिकॉप्टर लक्ष वेधून घेत आहे. ...
खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने दिनांक १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती मंचाच्या प्रमुख विजया मानमोडे यांनी दिली. ...
शहर व उपनगर परिसरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला. या गणेशोत्सवात पीएमपीच्या तिजोरीतही चांगलीच भर पडली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने जादा बसचीही व्यवस्था केल्याने एकूण चार लाख २० हजाराचा जादा महसूल मिळाला आहे. ...
गुळुंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या मागील सदस्य मंडळ व ग्रामसेवक यांनी अंगणवाडी, स्मशानभूमी, व्यायामशाळा या मूलभूत विकासकामांसाठी विविध शासकीय योजनांतून आलेला पैसा किरकोळीत खर्च करण्याचा पराक्रम केला आहे. ...
पुणे शहरापासून जवळच असल्याने भोर शहरात निवासी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. मात्र, इमारतीचा मूळ मंजूर नकाशा व प्रत्यक्षात उभारलेली इमारत यांत तफावत आढळत आहे. ...
गावाच्या हद्दीतून जाणारा पुणे पाटबंधारे खात्यांतर्गत असलेला बेबी कालवा गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पाझरू लागल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे. ...
प्राध्यापक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास शासनच जबाबदार असेल, असे मत पुटाचे अध्यक्ष डॉ. एस. एम. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेश ...