कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचे कामकाज उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चालेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...
अॅट्रॉसिटी कायदा शिथील करण्याच्या निषेधार्थ सोमवारी पुकारण्यात भारत बंदला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला. नागपूर तसेच खान्देशातील काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे़ राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४१़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ...
बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर ...
शॉप अॅक्टखाली आलो म्हणून डॉक्टरांनी स्वत:ला व्यावसायिक मानणे योग्य नाही. कारण व्यवसाय म्हटले की त्यात साम, दाम, दंड, भेद वापरून काम करण्यात येते. सरकार आपल्याला काय म्हणते त्यापेक्षा आपण स्वत:ला काय मानतो हे महत्त्वाचे आहे. ...
बीआरटी मार्गातील बसस्टॉपचे दरवाजे, बस आल्यानंतर उघडणे अपेक्षित असताना संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गातील अनेक बसस्टॉपचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बस आल्यानंतर गर्दीत एखाद्याचा धक्का लागून प्रवाशाचा जीव जाण्याचा धोक ...
सरकारी नोकऱ्यांमध्ये घाऊक भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. मात्र, गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या रोजगारभरतीचा अनुशेष भरून काढणे अद्यापही सरकारला शक्य झालेले नाही. राज्यातील साडेसहा हजार दिव्यांगांच्या पदांचा अनुशेष शिल्लक अ ...
महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र, निधी मिळण्याची प्रतिक्षा होती. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून २७ कोटी रुपये निधीचा पहिला हप्ता नुकताच मंजूर झाला आहे. ...