भाजपा सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेली अच्छे दिनची ग्वाही ही गेल्या साडेतीन वर्षांत ‘एप्रिल फूल’ची कहाणी ठरली असल्याचा सूर मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या सभेत उमटला. महाराष्ट्र सरकारच्या सार्वत्रिक नाकर्तेपणाविरुद्ध भूमिका घेण्यासाठी मराठी अभ ...
सातारा - जावळीमधून नोकरी - व्यवसायानिमित्त मुंबई, नवी मुंबईमध्ये आलेल्या नागरिकांना विविध प्रश्न भेडसावत असतात. सातारावासीयांचे घरांपासून इतर प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून, प्रत्येक प्रसंगामध्ये ठामपणे सोबत राहण्याचे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भ ...
भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र... ...
कर्जत नगरपरिषदेने साफसफाई व घंटागाडीचा ठेका चार कंपन्यांना दिला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ४२ कर्मचारी होते. मुख्याधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर धरणे आंदोल ...
वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. अंगारकीनिमित्त बल्लाळेश्वराची मूर्ती व गाभाऱ्याच्या आतील भाग झेंडू व आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. ...
शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मंगळवारी तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्य ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात अपेक्षित ८४० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. उद्दीष्टापेक्षा २६ कोटी कमी म्हणजे ८१४ जमा झाले आहेत. त्याचवेळी पालिकेने ११४० कोटींची कामे हाती घेतली असल्याने ३२६ कोटी रुपयांची तूट क ...
मानसिक आजारावर उपचार घेत असताना त्या महिलेला क्षयरोगाने ग्रासले. हळूहळू ती अंथरुणाला खिळू लागली, तिला मणक्याचा क्षयरोग असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तिच्या कुटुंबियांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी जबाबदारी झटकल्याने तिला बरे करण्याचे धनुष्यबाण हाती घे ...