बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केल्याला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात पोलिसांनी दारूचे साठे शोधण्यासाठी दर दोन मिनिटांनी एक छापा मारला आणि या गुन्ह्यांसाठी दर तासाला सात जणांना अटक केली. ...
एकूण २९ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दिल्ली उच्च न्यायालयाने अदानी समूहाला झटका दिला आहे. एकूण २९ हजार कोटींच्या घोटाळ्यातील अदानी समूहाच्या ६ हजार कोटी रुपयांसंबंधीची चौकशी थांबविल्याबद्दल उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले. ...
माझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला ...
एके काळी कर्जतपर्यंत हद्द असलेले कुर्ला पोलीस ठाणे आजही तितकेच व्यस्त आणि संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक आहे. कायदा व सुव्यवस्था जपण्याची टांगती तलवार डोक्यावर असताना, येथील पोलिसांकडून सर्वधर्मीयांचा मेळावा भरवला जातो. ...
केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेले अरुण जेटली यांच्यावर लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले आहे. ...
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण गणेशाने पावन झालेला श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरचा समुद्रकिनारा आता सोयी-सुविधायुक्त होणार असून येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होवू नये ...
वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका ३४ वर्षीय पंडिताला अटक केली आहे. तीन पिडीत तरूणीची सुटका केली असून पंडिताला सहकार्य करणा-या महिला दलालाचा पोलीस शोध घेत आहेत. ...