पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरीस संपुष्टात येणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. विविध समितींवर सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद महापालिकेतील १५ जणांचा गट राज्याच्या नगरविकास खात्याने नियुक्त केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे महापालिका स्तरावर सुधारित विकास आराखड्याचे नियोजन ...
संत तुकाराममहाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हाती घेतलेले असून, देहू पालखीमार्गाचे पाटस-वासुंदे-बारामती बाह्यवळणाच्या राष्ट्रीय महामार्ग ६५च्या चौकापासून सुरू होणाऱ्या रस्त्यासाठी ...
निधीअभावी रखडलेली बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. ...
कीटकनाशकांची विनापरवाना वाहतूक व साठवणूक करणे. बनावट लेबल लावून मुदतबाह्य झालेली कीटकनाशके विक्रीकरिता साठवलेली आढळून आल्याने व सदर कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर अप्रमाणित म्हणून अहवाल आल्यानंतर मुलूंड (मुंबई) येथील कीटकनाशक उत्पादन करणाऱ्य ...
कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घे ...
पुण्यात विविध साहित्य चळवळीची केंद्रे सक्रिय आहेत. मध्यमवर्गीय, प्रस्थापित, विस्थापित, विद्रोही अशा विविध साहित्य चळवळींचे समर्थन करणारे कार्यकर्ते पुण्यात आहेत. पुण्यात एकीकडे कीर्तन परंपरा, तर दुसरीकडे लावणी परंपराही रुजली आहे. ...