विविध वेबसाइट्सवर लॉगइन करण्यासाठी आता युझर्सना आयफोन प्रमाणेच फेसआयडी ऑथेंटिकेशनचा वापर करता येणार आहे. एका नव्या माहितीनुसार काही काळानंतर युझर्स पासवर्ड टाइप न करताच आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकणार आहेत. ...
सीरियातील सैनिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात अनेक लोक ठार झाल्याचे वत्त आहे. सीरियामधील सरकारी प्रसारमाध्यमांनी या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...
चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या चा महिन्यात ४८० डॉलर (३१२०० रुपये) वरून ८०० डॉलर (५२००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६०टक्के आहे. परिणामी भारतातील वृत्तपत्रांपुढ ...
शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे. ...
अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी ...
कुंभार समाजातील लुप्त होत चाललेल्या कलेला वाव देण्यासाठी आता लवकरच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. ...