चाैदा वर्षाखालील मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यासाठी बालमजूरी विराेधी सप्ताह राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये बाल व किशाेरवयीन कामगार प्रतिबंध अाणि नियमन कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ...
व्यावसायिक रंगभूमीवर एखाद्या नाटकाचा पडदा उघडल्यानंतर ते नाटक किती चालेल, हे रसिक ठरवतात. नाटकाला लोकाश्रय मिळाला, तर त्याचे शेकडो प्रयोग रंगभूमीवर होऊ शकतात. ...
लोकलमध्ये ग्रुप करून सिगारेट ओढत पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. याबाबत प्रवाशांनी सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला असता, ‘आम्ही रेल्वे कर्मचारी आहोत, काहीही करू’ असे उर्मट उत्तर प्रवाशांना मिळाले. ...
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून अमित भारद्वाज याने जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले आहेत. ...
नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १,०९३ हेक्टर संपादित करण्यात आली असून ...