लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदोपत्रीच - Marathi News | Rain Water Harvesting news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदोपत्रीच

शहरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जलपुनर्भरण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगला पर्याय नाही. त्यामुळे राज्य शासनानेही महानगरपालिका क्षेत्रातील नवीन बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची सक्ती केली आहे. मात्र... ...

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश - Marathi News |  Fake call center in Delhi busted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरद्वारे मुंबईसह राज्यातील १०० हून अधिक जणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील हे कॉल सेंटर उद्ध्वस्त करत ५ जणांना सोमवारी अटक केली आहे. ...

‘मेक इन इंडिया’चे यश कमीच - मित्तल - Marathi News | Make-in-India's in not fully Successful - Mittal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘मेक इन इंडिया’चे यश कमीच - मित्तल

ग्राहकांकडून मागणी नसल्यानेच ‘मेक इन इंडिया’ अपेक्षेनुसार यशस्वी होऊ शकले नाही. उद्योग क्षेत्राकडून बँकांचे कर्ज थकीत, बुडीत राहण्यामागेही मागणीचा अभाव हेच कारण आहे, असे मत भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी येथे व्यक्त ...

रिझर्व्ह बँकेला हवेत वाढीव अधिकार - Marathi News |  Reserve Bank wants Increasing rights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेला हवेत वाढीव अधिकार

 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर योग्य प्रकारे देखरेख करता यावी, यासाठी रिझर्व्ह बँकेला अधिक अधिकार हवे आहेत, अशी मागणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मंगळवारी संसदीय समितीसमोर केली. ...

अटल पेन्शनची मर्यादा दुप्पट करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Proposal to double the limit of Atal pensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अटल पेन्शनची मर्यादा दुप्पट करण्याचा प्रस्ताव

असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेखालील पेन्शनची कमाल मर्यादा वाढवून महिना १० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. सध्या ही मर्यादा महिना पाच हजार रुपये आहे. ...

मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती! - Marathi News |  Mumbaikars, your security in your hands! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती!

मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांदरम्यान दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. ...

संरक्षणात्मक जाळ्या बसवल्या का?- हायकोर्ट - Marathi News | Have you put a protective net? - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संरक्षणात्मक जाळ्या बसवल्या का?- हायकोर्ट

मॅनहोलमध्ये पडून गेल्या वर्षी प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या झालेल्या मृत्यूची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने यंदा पावसाळ्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मॅनहोलच्या खाली संरक्षणात्मक जाळ्या लावण्याचे काम पूर्ण झाले की नाही, य ...

महापालिकेचा निष्काळजीपणा : संक्रमण शिबिराचा प्रस्ताव धूळखात - Marathi News | The negligence of the municipal corporation: the proposal for the transit camp is dust | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेचा निष्काळजीपणा : संक्रमण शिबिराचा प्रस्ताव धूळखात

धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करताना संक्रमण शिबिरे कुठे उभारायची याविषयी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. मे महिन्यामध्येच हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यासाठी पाठविण्यात आला आहे. ...