हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. ...
भीमाशंकर साखर कारखान्याचे कामकाज पारदर्शकपणे चालू असल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. आगामी येणाऱ्या गाळप हंगामासाठी भीमाशंकर कारखान्याकडे उसाची दहा लाख टनाची नोंदणी झाली आहे. ...
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हायब्रिड अॅम्युनिटीअंतर्गत पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर या २६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाला मान्यता दिली आहे. ...
छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीस पात्र ठरण्यासाठी दीड लाखावरील रक्कम भरणा करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपत आहे. ...
खडकवासला येथून येणारा मुठा कालव्याला भगदाड पडल्याने जनता वसाहतीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले़ हे पाणी पाहून जुन्या जाणत्या अनेकांना पानशेत धरणफुटीच्या आठवणी ताज्या झाल्या. ...
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असे की, सदर बैठक भाजपाने दिल्लीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घेऊन दलित समाजास आपण दलितहितैषी, दलितप्रेमी मित्र असल्याचा संदेश ...
जीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात. ...