अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाच्यावतीने यावर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रसंतांच्या महासमाधीवर नतमस्तक होण्याकरित ...
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. ...
डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 94 वर्षीय करुणानिधी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. ...
आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा 'रॅमन मॅगेसेसे पुरस्कार' यंदा सहा जणांना जाहीर झाला. त्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. भारत वाटवाणी यांची निवड करण्यात आली आहे. वाटवाणी यांनी. ...
पश्चिम बंगालचे नव्याने नामकरण होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पश्चिम बंगालच्या नामकरणाचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करून घेतले आहे. ...