लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

...तरच प्रकाश अांबेडकरांना साेबत घेऊ : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | then we will take prakash ambedkar with us : prithviraj chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरच प्रकाश अांबेडकरांना साेबत घेऊ : पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांनी अाज लाेकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकाश अांबेडकरांबाबतची अापली भूमिका स्पष्ट केली. ...

भाजीविक्रेत्या अाशाबाईंचा मुलगा झाला सीए - Marathi News | vegitable sellers boy become ca | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजीविक्रेत्या अाशाबाईंचा मुलगा झाला सीए

भाजीपाला विक्रेत्या अाशाबाईंचा मुलगा अपार कष्ट करुन अवघड असणारी सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला अाहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र काैतुक हाेत अाहे. ...

म्हणून फिलिपिन्स सरकारने 68 आलिशान कारवर चालवला बुलडोझर  - Marathi News | Philippine government operates bulldozer on 68 the elite car | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणून फिलिपिन्स सरकारने 68 आलिशान कारवर चालवला बुलडोझर 

फिलिपिन्स सरकारने परदेशातून आयात करण्यात आलेल्या 68 आलिशान कारवर बुलडोझर चालवला आहे. ...

110 फूट खोल बोअरवेलमध्ये तिने 31 तास दिली मृत्यूशी यशस्वी झुंज - Marathi News | 3-year-old girl who was rescued after being trapped in a 110 feet deep borewell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :110 फूट खोल बोअरवेलमध्ये तिने 31 तास दिली मृत्यूशी यशस्वी झुंज

बोअरवेलच्या 110 फूट खोल खड्ड्यात अडकलेली चिमुकली, प्रतिकूल परिस्थितीत एनडीआरएफच्या पथकाकडून चाललेले बचाव कार्य, अशा तब्बल 31 तास चाललेल्या जीवन-मृत्यूच्या या झुंजीत अखेर जीवन जिंकले. ...

या आहेत जगातील सर्वात मोठ्या नॉन स्टॉप फ्लाइट, अवघ्या काही तासांत कापतात हजारो किमी अंतर - Marathi News | These are the world's largest non-stop flights, which are cut thousands of kilometers in just a few hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या आहेत जगातील सर्वात मोठ्या नॉन स्टॉप फ्लाइट, अवघ्या काही तासांत कापतात हजारो किमी अंतर

ग्राहकाकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा  - Marathi News | Shopkeeper rejects acceptance of 10 rupees from customer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकाकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा 

10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे. ...

सावधान ! तुमच्या साेबतही असे घडू शकते, पाहा व्हिडिओ - Marathi News | Be careful! This can happen even with you | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! तुमच्या साेबतही असे घडू शकते, पाहा व्हिडिओ

चालत्या दुचाकीमधून साप बाहेर अाल्याची घडना पुण्यात घडली. ...

मराठा समाजानंतर अाता धनगर समाजाचा अारक्षणासाठी एल्गार - Marathi News | now dhangar community is aggressive about reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजानंतर अाता धनगर समाजाचा अारक्षणासाठी एल्गार

धनगर समाजाला संविधानात अारक्षण असताना केवळ धनगर चे धनगड झाले असल्याने धनगर समाज अारक्षणापासून वंचित राहत अाहे. त्यामुळे सराकरने हा शब्द बदलण्याची शिफारस जनजाती मंत्रालयाकडे करावी, अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा धनरगर समाजाकडून देण्यात अाला. ...