लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

भारतीय फिरकीला सामोरे जाण्याआधी कॉनवेचा पीचवर कचरा टाकून सराव, भारतीय फिरकीला तोंड देणे आव्हानात्मक - Marathi News | Conway's practice of throwing rubbish on the pitch before facing the Indian spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फिरकीला सामोरे जाण्याआधी कॉनवेचा पीचवर कचरा टाकून सराव, भारतीय फिरकीला तोंड देणे आव्हानात्मक

१८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या साउथम्पटनवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाण्यासाठी डेवोन कॉनवे खेळपट्टीवर कचरा टाकून फलंदाजीचा सराव करतो.  ...

माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय  - Marathi News | Shane bond big contribution in my career says Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय 

मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराह म्हणाला, ‘मी नेहमी बॉंडकडून टिप्स घेतो. ...

ICC Test Team Rankings : सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका - Marathi News | India and New Zealand remain the top two sides after the annual update of the ICC Test Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Team Rankings : सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका

ICC Men’s Test Team Rankings: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. ...

मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा! - Marathi News | New Zealand's most successful test wicketkeeper BJ Watling to hang up gloves after England tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा!

न्यूझीलंडचा संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलसाठी तयारी करत आहे. ...

IPL 2021 Remaining Matches : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; पाकिस्तान ठरतंय त्यासाठी कारणीभूत! - Marathi News | IPL 2021 Remaining Matches : After England, Kane Williamson’s New Zealand players unlikely for IPL 2021 Phase 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; पाकिस्तान ठरतंय त्यासाठी कारणीभूत!

IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021चे उर्वरित सामने स्थगित करावे लागले. दुसऱ्या टप्प्यातील 31 सामन्यांसाठी बीसीसीआय सप्टेंबर किंवा नोव्हेंबर मध्यंतरानंतरच्या विंडोचा विचार करत आहे. ...

IPL 2021 Suspended : भारताच्या सीनियर खेळाडूंना बंधनं आवडत नव्हती, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून बायो-बबलबाबत गौप्यस्फोट! - Marathi News | IPL 2021 Suspended : Some senior Indian guys don’t like being restricted: Mumbai Indians fielding coach James Pamment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Suspended : भारताच्या सीनियर खेळाडूंना बंधनं आवडत नव्हती, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून बायो-बबलबाबत गौप्यस्फोट!

IPL 2021 Suspended : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंच्या मार्फत कोरोना व्हारसरनं आयपीएल २०२१साठी तयार केलेला बायो बबल भेदला अन् स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला. ...

आयपीएल सामन्यांच्या स्थगितीनंतर न्यूझीलंडची दोन्ही पथके मायदेशी परतली, खासगी विमानाने टोकियोमार्गे न्यूझीलंडला पोहचले - Marathi News | Both New Zealand teams return home after IPL matches abeyance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल सामन्यांच्या स्थगितीनंतर न्यूझीलंडची दोन्ही पथके मायदेशी परतली, खासगी विमानाने टोकियोमार्गे न्यूझीलंडला पोहचले

क्रिकेटपटू ट्रेंट बोल्ट, फिन एलेन, जिमी नीशाम, एडन मिल्ने आणि स्कॉट कुगेलिन यांच्याव्यतिरिक्त प्रशिक्षक व माजी खेळाडू जेम्स पेमेंट व शेन बाँड त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे क्रिकेट संचालन संचालक माईक हेसन शनिवारी रात्री मायदेशी दाखल झाले. ...

दिल्ली असुरक्षित, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बदलला प्लान; पोहोचले मालदिवला अन् कोणाला पत्ताच नाही! - Marathi News | IPL 2021 Suspended : Kane Williamson & Co. fly out of Delhi mini-bubble to Maldives | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली असुरक्षित, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बदलला प्लान; पोहोचले मालदिवला अन् कोणाला पत्ताच नाही!

न्यूझीलंडच्या चार खेळाडूंनी सर्वांना चकवा दिला आहे. सर्वांना वाटले ते नवी दिल्लीत थांबलेत, परंतु ते मालदिवला रवाना झाले. ...