लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

ICC WTC Final: न्यूझीलंडच्या संघाचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा; रॉस टेलरनं मोडला विराट कोहलीचा विक्रम - Marathi News | ICC WTC Final: Kane Williamson & Co sends big warning to Team India, Ross Taylor left behind virat kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC Final: न्यूझीलंडच्या संघाचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा; रॉस टेलरनं मोडला विराट कोहलीचा विक्रम

ICC WTC Final: भारतीय संघ खेळाडूंची दोन गटांत विभागणी करून सराव सामना खेळत आहे आणि त्यातूनच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची तयारी करत आहे. ...

टीम इंडियाचा जोरदार सराव; १८ जूनपासून रंगणार न्यूझीलंडविरुद्ध लढत - Marathi News | Team India's vigorous practice; The match against New Zealand will be played from June 18 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा जोरदार सराव; १८ जूनपासून रंगणार न्यूझीलंडविरुद्ध लढत

Team India : बीसीसीआयने खेळाडू सराव करीत असतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्यात सर्व खेळाडू मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. ...

WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी  - Marathi News | A big blow to New Zealand before the WTC final, Kane Williamson & Mitchell Santner were injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी 

ICC World Test Championship Final Update: कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. ...

नोकरी नाही, पत्नीही गेली सोडून!, मॅथ्यू सिन्क्लेअर अडचणीत - Marathi News | No job, wife left too !, Matthew Sinclair in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नोकरी नाही, पत्नीही गेली सोडून!, मॅथ्यू सिन्क्लेअर अडचणीत

mathew sinclair : सिन्क्लेअरकडे पोटापाण्याची सोय नाही. त्याची पत्नी टीनादेखील त्याला सोडून गेली. ३३ कसोटीत सिन्क्लेअरने १६३५ धावा केल्या. ...

England vs New Zealand 1st Test : पहिली कसोटी अनिर्णित, सिबलचे अर्धशतक, रुटची संयमी खेळी - Marathi News | England vs New Zealand 1st Test : First Test draw, Sibal's half-century, Root's restrained play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs New Zealand 1st Test : पहिली कसोटी अनिर्णित, सिबलचे अर्धशतक, रुटची संयमी खेळी

England vs New Zealand 1st Test : यजमान संघ अखेरच्या सत्रात सामना अनिर्णित राखण्याच्या निर्धाराने खेळ केला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ७०  षटकांच्या खेळात पहिल्या डावातील शतकवीर सलामीचा फलंदाज रोरी बर्न्स (२५) व जॅक क्राऊली (०२) यांच्या विकेट ...

WTC Final: एका चुकीमुळे टीम इंडियाचा होऊ शकतो पराभव? दिग्गज माजी खेळाडू म्हणाले... - Marathi News | dilip vengsarkar warns team india lack of match practice may hurt virat kohli rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: एका चुकीमुळे टीम इंडियाचा होऊ शकतो पराभव? दिग्गज माजी खेळाडू म्हणाले...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेआधी भारतीय संघाला सरावासाठी कमी वेळ मिळणं ही गोष्ट कर्णधार विराट कोहलीला चिंतेचा विषय वाटत नाही. ...

टीम साऊदीचा भेदक मारा; बर्न्सची एकाकी झुंज, इंग्लंड २७५, न्यूझीलंड दुसरा डाव २ बाद ६२ धावा - Marathi News | Hit the piercing of Team Saudi; Burns' lone innings, England 275, New Zealand 62 for 2 in the second innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम साऊदीचा भेदक मारा; बर्न्सची एकाकी झुंज, इंग्लंड २७५, न्यूझीलंड दुसरा डाव २ बाद ६२ धावा

Cricket : सलामीवीर रोरी बर्न्सची (१३२ धावा, २९७ चेंडू, १६ चौकार, १ षटकार) शतकी खेळी इंग्लंडच्या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरली. ज्यो रुट व ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी ४२ धावांची खेळी केली. ...

IND Vs NZ, ICC WTC Final: इंग्लंडमध्ये भारतीय संघावर कडक निर्बंध; खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव - Marathi News | IND Vs NZ ICC WTC Final Team India In Hard-quarantine Not Allowed To Meet Each Other | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ, ICC WTC Final: इंग्लंडमध्ये भारतीय संघावर कडक निर्बंध; खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

IND Vs NZ, ICC WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय कसोटी संघाचे शिलेदार इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. ...