लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

डेअरिंगबाज आई! न्यूझीलंडच्या खासदारबाई मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू होताच स्वतः सायकल चालवत पोहचल्या दवाखान्यात.. - Marathi News | Daring of mother ! As soon as the New Zealand MP started having labor pains, she cycled to the hospital in the middle of the night. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डेअरिंगबाज आई! न्यूझीलंडच्या खासदारबाई मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू होताच स्वतः सायकल चालवत पोहचल्या दवाखान्यात..

ऐकावे ते नवलच, प्रसूतीवेदनेत सायकलवर हॉस्पिटलला जाणाऱ्या महिलेच्या धाडसावर नेटीझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव ...

IND Vs NZ : भारत न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय - Marathi News | IND Vs NZ: Bad newsind vs nz maharashtra govt allows only 25 perent capacity at wankhede stadium in mubai for second test for fans before India-New Zealand second Test; Big decision on Corona's background | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

IND Vs NZ Test Series: मुंबईतील वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. परंतु सामन्यांपूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ...

Ind vs NZ Test: कानपूर टेस्ट मॅचवेळी गुटखा खाणारा युवक कोण? रातोरात फोटो झाला प्रचंड व्हायरल - Marathi News | Ind vs NZ Test: Netizens go on a meme fest as man chews ‘gutka’ during Kanpur Test | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कानपूर टेस्ट मॅचवेळी गुटखा खाणारा युवक कोण? रातोरात फोटो झाला प्रचंड व्हायरल

ग्रीनपार्क येथे अनेक काळानंतर टेस्ट मॅच खेळली गेली. कानपूर पोलिसांनी स्टेडिएममध्ये अनावश्यक गोष्टी घेऊन जाण्यापासून रोखलं होतं. प्रेक्षकांना चेकींगकरुनच आतमध्ये सोडलं. तरीही काहीजण आतमध्ये गुटखा घेऊन गेल्याचं आढळलं. ...

IND vs NZ Test: पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस अय्यरकडून किवींची धुलाई, शतक ठोकून रचले पाच विक्रम - Marathi News | shreyas iyer debut century records ind vs nz kanpur test india vs new zealand match live updates record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस अय्यरकडून किवींची धुलाई, शतक ठोकून रचले पाच विक्रम

IND vs NZ Test: कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्याच सामन्यात शतक ठोकून श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) पाच विक्रम केले आहेत. ...

नव्या चेंडूवर स्विंगचा लाभ घेऊ : जेमिसन - Marathi News | Take advantage of the swing on the new ball: Jamison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या चेंडूवर स्विंगचा लाभ घेऊ : जेमिसन

जेमिसनचे पहिले लक्ष्य श्रेयस-जडेजा यांच्यातील शतकी भागीदारी खंडित करणे हे असेल.  भारताने पहिल्या दिवसाअखेर ४ बाद  २५८ धावा केल्या. त्याच पाचव्या गड्यासाठी या दोघांनी आतापर्यंत ११३ धावांचे योगदान दिले. ...

Ind Vs Nz Test Series : पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयर अय्यरचं अर्धशतक; रोहितपासून धवनपर्यंत सर्वांनी ठोकला कडक सॅल्युट - Marathi News | ind vs nz 1st test shreyas iyer fifty in the debut test from rohit sharma to shikhar dhawan reaction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयर अय्यरचं अर्धशतक; रोहितपासून धवनपर्यंत सर्वांनी ठोकला कडक सॅल्युट

१९७० नंतर पदार्पणात ५व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा श्रेयस हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. ...

IND vs NZ: 'रहाणे भाग्यवान, त्याला अजूनही संघात राहण्याची संधी मिळतेय'; गौतम गंभीरनं साधला निशाणा - Marathi News | ind vs nz test series gautam gambhir irfan pathan targets ajinkya rahane know what they said | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'रहाणे भाग्यवान, त्याला अजूनही संघात राहण्याची संधी मिळतेय'; गौतम गंभीरनं साधला निशाणा

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पार पडणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व (Team India) अजिंक्य रहाणे करणार आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) निशाणा साधला आहे. ...

Ind Vs Nz Test Series: अजेय! किवींविरुद्ध भारताचा ६६ वर्षांचा रेकॉर्ड; मायदेशात एकही टेस्ट सीरिज हरली नाही, टीम ‘अजिंक्य’ राहणार? - Marathi News | india vs nz test series will team india continue 66 years record against new zealand on home ground | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अजेय! किवींविरुद्ध ६६ वर्षांचा रेकॉर्ड; मायदेशात टेस्ट सीरिज हरली नाही, टीम इंडिया ‘अजिंक्य’ राहणार?

Ind Vs Nz Test Series: किवींविरुद्धचा रेकॉर्ड कायम राहतो की, टीम इंडियाची विजयी परंपरा खंडीत होते, याकडे आता लक्ष लागले आहे. ...