लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

New Zealand Team T20 World Cup: अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर! सातव्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळणार मार्टिन गुप्टील - Marathi News | New Zealand squad for the T20 World Cup has been announced and 35 year old Martin Guptill has been named in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर! सातव्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळणार मार्टिन गुप्टील

पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी अखेर न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला आहे. ...

Steve Smith : आधी Six खेचला, नंतर चूक दाखवून No Ball मिळवला! स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीची सर्वत्र चर्चा, Video - Marathi News | Aus vs NZ : Centurian Steve Smith launching a filthy slog over the fence because he knew it was a no-ball due to the number of fielders outside the circle, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी Six खेचला, नंतर चूक दाखवून No Ball मिळवला! स्टीव्ह स्मिथच्या चतुर खेळीची सर्वत्र चर्चा, Video

विराटने आशिया चषक २०२२ स्पर्धेत शतकांचा दुष्काळ संपवला अन् १०२१ दिवसांनी ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. स्मिथने आज चाळीसावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले, परंतु शतकापेक्षा त्याच्या समयसूचकतेची आणि खेळाची जाण असलेल्या कृतीची चर्चा अधिक रंगली.  ...

Aaron Finch: शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आरोन फिंचने केले निराश; टीम साउदीने काढला त्रिफळा - Marathi News | Aaron Finch was dismissed for just 5 runs in his last ODI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आरोन फिंचने केले निराश; साउदीने काढला त्रिफळा

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने निवृत्ती घेतली आहे. ...

AUS vs NZ: ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय! न्यूझीलंडला अवघ्या 82 धावांवर गुंडाळले; ॲडम झाम्पाने निम्म्या संघाचा केला पत्ता कट - Marathi News | AUS vs NZ Adam Zampa took 5 wickets as Australia won the match by 113 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी! न्यूझीलंडला 82 धावांवर गुंडाळून मालिकेवर केला कब्जा

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूद्ध 113 धावांनी विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ...

ICC Rankings: ICC क्रमवारीत इंग्लंडचा बोलबाला! न्यूझीलंडची झाली घसरण; जाणून घ्या भारताचे स्थान - Marathi News | England is on the first position and New Zealand is on the second position in the ICC ODI rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC क्रमवारीत इंग्लंडचा बोलबाला! न्यूझीलंडची झाली घसरण; जाणून घ्या भारताचे स्थान

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने पहिले स्थान पटकावले आहे. ...

INDA vs NZA : रणजी फायनल, IPL एलिमिनेटर अन् आता न्यूझीलंडविरुद्ध शतक; भारतीय फलंदाजाची १७० धावांची खेळी - Marathi News | Stumps Day 3: India A - 492/4 in 123.6 overs, Rajat Patidar - 170*(241), Abhimanyu Easwaran - 132(194) & Tilak Varma - 82*(132) against New Zealand A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी फायनल, IPL एलिमिनेटर अन् आता न्यूझीलंडविरुद्ध शतक; भारतीय फलंदाजाची १७० धावांची खेळी

IND A vs NZ A : भारताची युवा ब्रिगेड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

राजस्थान रॉयल्सच्या स्टार फलंदाजाचा रोमँटिक अंदाज; गुडघ्यावरून बसून गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी - Marathi News | Rajasthan Royals and New Zealand star batter Glenn Phillips announced engagement with his girlfriend Kate Victoria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सच्या स्टार फलंदाजाचा रोमँटिक अंदाज; गुडघ्यावरून बसून गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी

आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्सकडून तीन सामने खेळणाऱ्या खेळाडूने साखरपुडा केला अन् तोही फिल्मि स्टाईलमध्ये ...

पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल; इतरांचं काय? - Marathi News | Pakistan and New Zealand strengthened their chances of direct qualification for the ICC Men's Cricket World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानसह न्यूझीलंडनेही World Cup 2023 स्पर्धेसाठीच्या थेट पात्रतेच्या दिशेनं टाकलं पाऊल

ICC Men's Cricket World Cup Super League पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंड संघाने भारतात २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या थेट पात्रतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. ...