WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने ६८.५२ टक्क्यांसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतीय संघ ६०.२९ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ टक्क्यांसह व दक्षिण आफ्रिका ५२.३८ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे ...
इंग्लंडला कसोटी विजयासाठी २ धावांची गरज... जेम्स अँडरसन स्ट्राईकवर अन् निल वॅगनर गोलंदाजीला... वॅगनरने टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेने जात होता अन् अँडरसनने बॅट सरकवली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले अन् अम्पारने बोट वर केले. ...
New Zealand Vs England : सामन्याच्या शेवटच्या दिवशी २५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या इंग्लंडला २५६ धावांवर रोखत न्यूझीलंडने अवघ्या एका धावेने सनसनाटी विजय मिळवला. ...
Kane Williamson : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. इंग्लंडला विजयासाठी २१० धावांची गरज आहे. तर न्यूझीलंडला विजयासाठी ९ विकेट्स काढाव्या लागतील. ...