सध्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० लीगची क्रेझ आहे... इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी अन् यशस्वी फ्रँचायझी लीग आहे.. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील स्टार खेळाडू उत्सुक असतात.. ...
इथे रोहित शर्मा आयपीएल २०२३ मध्ये व्यग्र असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...