लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड

New zealand, Latest Marathi News

निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती - Marathi News | Nikhil Ravishankar takes over as Air New Zealand CEO Who is he Know more details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती

विमान कंपनी- एअर न्यूझीलंडने निखिल रविशंकर यांची कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक माहिती. ...

हरारेच्या मैदानात शेवटच्या षटकात थरार! न्यूझीलंडनं जिंकली आफ्रिकेच्या बाजूनं झुकलेली फायनल - Marathi News | NZ vs SA 20I Tri Series 2025 Final Matt Henry guides New Zealand to T20 tri-series title win over South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरारेच्या मैदानात शेवटच्या षटकात थरार! न्यूझीलंडनं जिंकली आफ्रिकेच्या बाजूनं झुकलेली फायनल

मॅट हेन्रीचं 'चमत्कारी' षटक; ६ विकेट्स हाती असताना दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या षटकात गमावला सामना ...

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण - Marathi News | Rajkummar Rao and Patralekha's New Zealand trip invites Indians to experience '#BeyondTheFilter'! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

New Zealand Travel : राजकुमार राव आणि पत्रलेखा आता 'टुरिझम न्यूझीलंड'चे 'ब्रँड अॅडव्होकेट' बनले आहेत. ...

स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा - Marathi News | who is laura mcclure who displays deepfake AI nude image of herself in parliament | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा

Who is Laura Mcclure: फोटो दाखवणाऱ्या महिलेचे नाव आहे लॉरा मॅकक्लूर. त्या खासदार आहेत आणि त्यांनी संसदेत नव्या तंत्रज्ञानामुळे येऊ घातलेल्या नव्या गंभीर धोक्याकडे लक्ष वेधून घेतलं. त्यासाठी त्यांनी स्वतःचाच एआयने बनवलेला नग्न फोटो संसदेत दाखवला. ...

अखेर डोकं ठिकाणावर आलं! परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; आता माफी मागितली - Marathi News | Young man who abused New Zealand tourist apologizes on video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर डोकं ठिकाणावर आलं! परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; आता माफी मागितली

मला भानच राहिलं नाही मी गड किल्ल्यावर आहे, नादानीमध्ये मित्रा मित्रांमध्ये घाण शिव्या दिल्या, मला माफ करा ...

IPL 2025: 'गुजरात टायटन्स'ला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर; कारण काय? - Marathi News | IPL 2025 Big blow to Gujarat Titans Champions Trophy star Glenn Phillips ruled out returns back to home groin injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: गुजरातला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर; कारण...

Setback to Gujarat Titans IPL 2025: 'त्या' खेळाडूने अचानकच हा निर्णय घेतला आहे ...

एकदा घडलं ठिकेय! पण सलग तीन वेळा तेच! पाकला ICC चा दणका; प्रत्येक खेळाडूला मोजावी लागली किंमत - Marathi News | ICC Punishes Pakistan Third Time In A Row For Repeated Offence Captain Mohammad Rizwan Pleads Guilty Accepts Sanction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकदा घडलं ठिकेय! पण सलग तीन वेळा तेच! पाकला ICC चा दणका; प्रत्येक खेळाडूला मोजावी लागली किंमत

क्रिकेटच्या मैदानात बऱ्याचदा ही चूक होते, पण एकच चूक तीन वेळा फक्त पाकिस्तानसारखा संघच करू शकतो. ...

पाकिस्तानची हाराकिरी सुरूच, ओढवली 'व्हाईटवॉश'ची नामुष्की! न्यूझीलंडने दिला मोठा दणका - Marathi News | New Zealand whitewash Pakistan cricket team big setback after champions trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची हाराकिरी सुरूच, ओढवली 'व्हाईटवॉश'ची नामुष्की! न्यूझीलंडने दिला मोठा दणका

न्यूझीलंडच्या बेन सियर्सने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या ...