2019च्या विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मे महिन्यापर्यंतच खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ट्रेंट बोल्टने वन डे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदविणारा तिसरा गोलंदाज होण्याचा मान मिळविला, त्याचवेळी बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदवित न्यूझीलंडला मालिकेत १-० ने आघाडीदेखील मिळवून दिली. ...