ब्रेंटनने हा हल्ला आपल्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यातून चित्रित केला आणि तो स्वत:च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून थेट प्रक्षेपित केला. वर्णवर्चस्ववादी लोकांनी हे चित्रीकरण यु-ट्यूब, टिष्ट्वटर सारख्या माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर केले. ...
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 7 भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ...