ICC World Cup 2019: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. ...
स्टीव्ह स्मिथच्या नाबाद ९१ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या ७० धावांच्या बळावर विश्वचषकाची तयारी म्हणून खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यात आॅस्ट्रेलिया एकादशने शुक्रवारी न्यूझीलंड एकादशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या जोरावर पाच गड्यांनी पराभव केला. ...
डेव्हिड वॉर्नरच्या आक्रमक ३९ आणि स्टीव्ह स्मिथच्या २२ धावांच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने स्टार खेळाडूंविना खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा सराव सामन्यात १ गडी राखून पराभव केला. ...