सोमवारी देशात कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. न्यूझीलंडच्या या यशाचे जगभर कौतूक होत आहे. आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान वाटतोय अशी आॅकलंड येथे स्थायिक असलेल्या शेखर टेके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. ...
कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पण, या निर्णयामुळे अनेकजण आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडले आहेत. ...