न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण भेटला होता. तर १ मे रोजी देशातील समूह संसर्गातून बाधा झालेला शेवटचा रुग्ण सापडला होता. दरम्यान तेव्हापासून आतापर्यंत देशात समूह संसर्गाची एकही घटना घडलेली नाही. ...
‘प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या फक्त शक्यता आहेत. आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही बीसीसीआयला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा आम्ही अजून तसा विचारही केलेला नाही ...