New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...
अझर अली ( ९३) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान ( ६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात २९७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे तीन फलंदाज ७१ धावांवर माघारी परतले होते. ...
दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...