न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. न्यूझीलंडने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर सहा गडी राखून मात केली. ...
मुंबई - भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झंझावाती शतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. विराटची एकदिवसीय क्रिकेमधील हे 31 वे शतक ठरले. या खेळीबरोबरच विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शत ...
आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयाचा धडाका जिथे थांबला होता, तिथूनच पुढे न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत विजयी लय कायम ठेवण्याचा निर्धार टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे. ...
पहिल्या सराव सामन्यात झालेल्या पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या न्यूझीलंड संघाने दुस-या सराव सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादश संघाचा ३३ धावांनी पराभव करत आपली गाडी विजयी मार्गावर आणली. ...
फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक माºयाच्या जोरावर भारतीय अध्यक्षीय एकादश संघाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाचा ३० धावांनी पराभूत केले. ...
फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय अध्यक्षीय एकादश संघाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाचा 30 धावांनी पराभूत केले. ...