लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

पंतप्रधानपदी असताना होणार आई , न्यूझीलंडच्या पंतप्रधान घेणार सहा आठवड्यांची रजा - Marathi News | New Zealand PM Jacinda Ardern Pregnant With First Child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधानपदी असताना होणार आई , न्यूझीलंडच्या पंतप्रधान घेणार सहा आठवड्यांची रजा

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेकिंडा आर्डेर्न या लवकरच सहा आठवड्यांची मातृत्त्व रजा घेणार आहेत. आपण गरोदर असून जून महिन्यापर्यंत आपण कार्यरत राहू असे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले. ...

न्यूझीलंडची पाकिस्तानवर मात - Marathi News | New Zealand beat Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडची पाकिस्तानवर मात

कॉलिन डी ग्रँड होमच्या आक्रमक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या वन-डे क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. ...

Video: डोक्यावर बॉल आदळल्याने पाकिस्तानी दिग्गज शोएब मलिक झाला बेशुद्ध - Marathi News | shoaib malik hit on head by ball against new zealand in odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: डोक्यावर बॉल आदळल्याने पाकिस्तानी दिग्गज शोएब मलिक झाला बेशुद्ध

न्यूझीलंडविरोधात हॅमिल्टन येथे चौथ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही घटना घडली आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. ...

रोहित शर्मा, गेल यांचे विक्रम उद्ध्वस्त, 'या' फलंदाजानं टी-20त केला नवा विक्रम - Marathi News | Rohit Sharma, Gayle's Vikrama devastate, 'this' has taken a new record in the T20 format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, गेल यांचे विक्रम उद्ध्वस्त, 'या' फलंदाजानं टी-20त केला नवा विक्रम

मुन्रोची विस्फोटक फलंदाजी, टी-20त अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ...

मार्टिन गुप्टिलचे न्यूझीलंड संघात पुनरागमन - Marathi News |  Martin Guptill returns to New Zealand squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्टिन गुप्टिलचे न्यूझीलंड संघात पुनरागमन

दुखापतीतून सावरल्यानंतर सलामीवीर मार्टिन गुप्टिल याला पाकिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या १३ सदस्यीय संघात सामील करण्यात आले आहे. ...

18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात  - Marathi News | 18th Century, a good start of the new year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात 

न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोलिन मुन्रोनं 18 चेंडूत 50 धावा करत 2018ची दमदार सुरुवात केली. यावेळी त्यानं  सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. ...

न्यूझीलंडची विंडीजवर मात; गेल अपयशी , ब्रेसवेलची भेदक गोलंदाजी - Marathi News |  New Zealand beat West Indies Gayle fiasco, Bracewell's penetrating bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडची विंडीजवर मात; गेल अपयशी , ब्रेसवेलची भेदक गोलंदाजी

न्यूझीलंडने येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ...

साऊदी, बोल्टची अष्टपैलू खेळी, न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३७३ धावा - Marathi News |  Southall, Bolt's all-round knock, New Zealand's first innings of 373 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साऊदी, बोल्टची अष्टपैलू खेळी, न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३७३ धावा

टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट यांनी केलेल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुस-या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या कसोटीत आपली स्थिती मजबूत केली आहे. ...