मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
न्यूझीलंड, मराठी बातम्या FOLLOW New zealand, Latest Marathi News
ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास 1992च्या स्पर्धेप्रमाणे सुरू आहे. बुधवारी त्यांनी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत ...
ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने अनपेक्षित निकाल नोंदवताना उपांत्य फेरीच्या शर्यतीत आतापर्यंत स्वतःला कायम राखले आहे. ...
आता पाकिस्तानने जर दोन सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. ...
याबाबतचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. ...
शाहिनच्या तीन विकेट्समुळे न्यूझीलंडची ५ बाद ८३ अशी दयनीय अवस्था झाली होती. ...
द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखणाऱ्या पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत बुधवारी न्यूझीलंडच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. ...
आतापर्यंत पाकिस्तानची निवड योग्य ठरलेली नाही. कुठलीच रणनीती त्यांच्यासाठी लाभदायक ठरलेली नाही. ते स्पर्धेत आपली उपस्थिती नोंदवण्यापूर्वीच बाहेर होतील असे वाटते. ...
ICC World Cup 2019 : न्यूझीलंड संघाने रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचव्या विजयाची नोंद केली ...