शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

न्यूझीलंडचा भारत दौरा

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे आणि टी-२० मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. ११ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत दोन्ही संघातील द्विपक्षीय मालिकेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.

Read more

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे आणि टी-२० मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. ११ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत दोन्ही संघातील द्विपक्षीय मालिकेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.

क्रिकेट : IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…

क्रिकेट : Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...

क्रिकेट : IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)

क्रिकेट : Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...

क्रिकेट : Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच

क्रिकेट : Shreyas Iyer Rocket Throw: व्वा! 'सरपंच साब'...'रॉकेट थ्रो'सह न्यूझीलंडच्या कॅप्टनचा खेळ खल्लास!

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान

क्रिकेट : IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी

क्रिकेट : IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...