राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगल ...
दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस ...