लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्ष

नववर्ष

New year, Latest Marathi News

New Year Celebration: कुठे स्मशानभूमीत झोपून तर कुठे लाल अंडरविअर घालून केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत! - Marathi News | Weird traditions of new year celebration around the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :New Year Celebration: कुठे स्मशानभूमीत झोपून तर कुठे लाल अंडरविअर घालून केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत!

New Year Celebration: न्यू ईअर जगभरात दणक्यात साजरं केलं जातं. पण अनेक ठिकाणी हे नवीन वर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. चला जाणून घेऊ जगभरात कुठे कसं केलं जातं नव्या वर्षाचं स्वागत. ...

'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच! - Marathi News | new restrictions and guidelines on new years eve amid rising covid 19 and omicron cases in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'थर्टी फर्स्ट'ला रात्री ९ नंतर सर्व बंद, पार्टी घरातच!

३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...

New Year Celebration Guidelines: थर्टी फर्स्ट यंदाही घरातच, ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; राज्य सरकारची नियमावली जाहीर, वाचा... - Marathi News | New Year Celebration Guidelines for maharashtra here are all details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थर्टी फर्स्ट यंदाही घरातच, ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; राज्य सरकारची नियमावली जाहीर, वाचा...

New Year Celebration Guidelines: राज्यासह संपूर्ण देशभरात आता ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटामुळे चिंता निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारला पुन्हा निर्बंध लागू करावे लागत आहेत. ...

New Year 2022 Holiday's: आतापासूनच करा 2022 मधील सुट्यांचे नियोजन; मिळतील इतके सलग हॉलिडे की.... - Marathi News | New Year 2022 Holiday's: Plan your vacation in 2022 now; you will get many Holidays in 2022 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :New Year 2022 Holiday's: आतापासूनच करा 2022 मधील सुट्यांचे नियोजन; मिळतील इतके सलग हॉलिडे की....

2022 मध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, ख्रिसमस, बुद्ध पौर्णिमा, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद उल फित्र, ईद अल जुहा, महावीर जयंती, मोहरम अशा विविध सणांच्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. ...

Horoscope 2022 : आगामी वर्ष २०२२ 'या' सहा राशींना नोकरी व्यवसायात देईल गगन भरारीची संधी! - Marathi News | Horoscope 2022: Upcoming year 2022 will give job opportunities to these six zodiac signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Horoscope 2022 : आगामी वर्ष २०२२ 'या' सहा राशींना नोकरी व्यवसायात देईल गगन भरारीची संधी!

Horoscope 2022: ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वर्ष विशेषतः पुढील राशींसाठी खास असणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक परिस्थितीही मजबूत राहील. ...

थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील.. - Marathi News | Eye Make up tips for a party look, try this catcy eyeliner styles for thirty first celebration | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थर्टीफस्टच्या पार्टीसाठी कमाल लूक हवाय, सिर्फ आयलायनर काफी है! ५ प्रकारे लावा आयलायनर, आंखे कातील..

Make up tips: थर्टीफस्ट पार्टीची जय्यत तयारी सुरू झाली, ड्रेस वगैरे सगळं काही फायनल केलं... मग आता या घ्या आय लायनर (how to apply eyeliner) लावण्याच्या सॉलिड ट्रिक्स... मिळेल कमाल लूक! ...

नव्या वर्षी पॅलियो, फर्टिलिटी किंवा जीआय डाएट करू असं ठरवताय? सावधान, हे ५ डाएट धोक्याचे - Marathi News | Deciding to go on a Paleo, Fertility or GI diet in the new year? Beware, these 5 diet might be unhealthy for you! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नव्या वर्षी पॅलियो, फर्टिलिटी किंवा जीआय डाएट करू असं ठरवताय? सावधान, हे ५ डाएट धोक्याचे

Weight loss diet: नव्या वर्षात वजन कमी करण्याचा विचार करताय... मग या ५ प्रकारच्या डाएटपासून आतापासूनच दूर राहण्याचा प्रयत्न करा. ...

Baba Vanga: 2022 मध्ये भारतावर भीषण उपासमारीचं संकट, एलियन्सचा होणार हल्ला; बाबा वँगा यांची खतरनाक भविष्‍यवाणी - Marathi News | Baba Vanga prediction about new virus, alien attack, and global warming | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2022 मध्ये भारतावर भीषण उपासमारीचं संकट, एलियन्सचा होणार हल्ला; बाबा वँगा यांची खतरनाक भविष्‍यवाणी

असे म्हटले जाते, की बाबा वेंगा यांनी केलेल्या जवळपास 85 टक्के भविष्यवाण्या सत्य सिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 5079 पर्यंतचा उल्लेख आढळतो. ...